Class Central is learner-supported. When you buy through links on our site, we may earn an affiliate commission.

Self Presentation (Marathi)

via SWAYAM Plus

Overview

Google, IBM & Meta Certificates – 40% Off
One Coursera Plus subscription covers most Professional Certificates on Coursera.
Unlock All Certificates

या अभ्यासक्रमात, तुम्ही उत्तम छाप कशी निर्माण करावी, शब्दांचा वापर न करता संवाद कसा साधावा, गट चर्चेत उत्तम कामगिरी कशी करावी, हे शिकणार आहात. लोकांना तुम्ही आवडावेत यासाठी मैत्रीपूर्ण स्मित आणि आत्मविश्वासपूर्ण हस्तांदोलनाचे महत्त्व तुम्ही समजून घेणार आहात. तुमच्या देहबोलीतून आणि चेहऱ्यावरील हावभावांनी तुमच्या भावना आणि विचार कसे पोहोचतात हेही तुम्ही जाणून घेणार आहात. शेवटी, गटचर्चेत प्रभावीपणे सहभागी होणे, तुमच्या कल्पना मांडणे आणि इतरांचे म्हणणे ऐकणे यासाठीचे कौशल्य आत्मसात करणार आहात. या मॉड्यूल्सच्या अखेरीस तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल, अधिक चांगल्या प्रकारे संवाद साधाल आणि सामूहिक चर्चांमध्ये उठून दिसण्यास तुम्ही सुसज्ज असाल.

Intended audience

NA

Prerequisites

  • Open to all

Assessment & certification

  • Assessment fee: Included — no extra fee
  • Assessment mode: Online
  • Assessment type: MCQ
  • Assessment provider: Wadhwani foundation
  • Certificate provider: NA

Syllabus

  • Week 1: Making a great first impression
  • Week 2: Non-verbal communication
  • Week 3: Rocking the group discussion

Taught by

Ms. Shipra Thappa, Experience: 17 Years

Reviews

Start your review of Self Presentation (Marathi)

Never Stop Learning.

Get personalized course recommendations, track subjects and courses with reminders, and more.

Someone learning on their laptop while sitting on the floor.